Saturday, November 30, 2013

परिवर्तनचा ५ वा वर्धापनदिन !

तुमच्या सगळ्यांची उपस्थिती आम्हाला परिवर्तनासाठी अधिकाधिक काम करण्याची उर्जा देईल हे निश्चित.
कार्यक्रमाला नक्की या.
८ डिसेंबर २०१३, संध्याकाळी ६ वाजता, गरवारे कॉलेजचे सभागृह.

Contact Aniket : 9960470560