Sunday, September 27, 2009

जन विधानसभा

जन विधानसभा

१३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष आपापले जाहीरनामे प्रसिद्ध करत आहेत. आश्वासने देत आहेत. परंतु राजकीय पक्ष आणि नेते, जनतेच्या प्रश्नांना उत्तरे कधी देणार??? त्यासाठीच आम्ही आयोजित केली आहे जनतेची विधानसभा- "जन विधानसभा"...!!

या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्षांचे प्रतिनिधी.
ते उत्तर देतील तुमच्या-आमच्या, सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना!!!

सहभाग:

कॉंग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी कॉंग्रेस
भारतीय जनता पक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
रिपब्लिकन डावी लोकशाही समिती

स्थळ: आबासाहेब गरवारे महाविद्यालय,पुणे
तारीख आणि वेळ: गुरुवार, १ ऑक्टोबर २००९, संध्याकाळी ६ वा.


आयोजक:
परिवर्तन
सजग नागरिक मंच
समर्थ भारत व्यासपीठ
लोकतंत्र विकास परिषद

1 comment:

  1. congrats to all members of Parivartan.i see ur news on Star maza.can we follow this program in other citys.

    ReplyDelete