Thursday, December 10, 2009

परिवर्तनचा पहिला वर्धापनदिन....!!!!परिवर्तनची सुरुवात बीएमसीसी च्या ७ नंबरच्या वर्गात घेतलेल्या एका मिटिंग ने झाली. त्या मिटिंगला सुमारे ३० जण उपस्थित होते... या घटनेला ८ डिसेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त, १२ तारखेला आपण एक छोटासा अनौपचारिक कार्यक्रम आयोजित केला आहे. परिवर्तनच्या आजपर्यंतच्या कामांचा या कार्यक्रमात आढावा घेण्यत येईल. तसेच पुढील कामांविषयी चर्चा केली जाईल. या कार्यक्रमात परिवर्तनला गेल्या वर्षभरात ज्यांनी प्रोत्साहन दिले, ज्यांनी मदत केली अशा काही मोठ्या लोकांना आपण बोलावणार आहोत...!!

कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे....!!!

तारीख आणि वेळ:- १२ डिसेंबर २००९, सायंकाळी वाजता.
स्थळ:- वर्ग क्र. ७, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, पुणे (BMCC)

No comments:

Post a Comment